Government Polytechnic, Ratnagiri.

शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी.

(An institute of Government of Maharashtra)
( Established in 1961)

संस्था स्तरावरील अंतिम सत्र/वर्षातील निम्नसत्र/वर्षातील BACKLOG विषयांच्या उन्हाळी-2020 लेखिपरीक्षांबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना

1) संस्था स्तरावरील अंतिम सत्र/वर्षातील निम्नसत्र/वर्षातील BACKLOG विषयांच्या लेखी परीक्षा ONLINE Multiple choice question (MCQ) पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

2) संस्थास्तरावरील सदर परीक्षा विद्यार्थी Smart Phone / Labtop / Tablet / Desktop इत्यादींचा वापर करून सध्यास्थितीत ज्या ठिकाणी राहत आहेत त्या ठिकाणावरून देवू शकतील. Smart Phone / Labtop / Tablet / Desktop हे इंटरनेट सोबत जोडलेले असणे आवश्यक आहे.

3) सदर परीक्षेकरिता 40 प्रश्न असतील, पैकी 30 प्रश्न सोडवणे विद्यार्थ्यांना आवश्यक असेल. प्रत्येक प्रश्न एक गुणाचा व परीक्षा कालावधी एक तासाचा असेल.

4) सदर परीक्षेचे वेळापत्रक संथेच्या http://gpratnagiri.org/ या संकेत स्थळावर http://gpratnagiri.org/summer2020/exam_tt_backlog_sum2020.pdf ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

5) परीक्षेच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना विभाग निहाय Course Code (ex: EJ3E, ME5I) / Subject Code (ex: 17502, 22503) निहाय ऑनलाइन परीक्षा लिंक –Online Exam Link संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

6) विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप व पद्धतीची माहिती होण्याकरिता संस्थास्तरावरील परीक्षेपूर्वी संस्थेच्या संकेतस्थळावर सराव चाचणी (MOCK TEST) सुविधा विभाग निहाय उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेस पात्र सर्व विद्यार्थ्यांना सराव चाचणी (MOCK TEST) देणे आवश्यक आहे. कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास विभाग निहाय मदत कक्ष केंद्रास संपर्क करावा.

Institute Code 0013 and 1598

Timetable for Summer 2020 - Institute Level Theory Exam for Final Year Backlog Students

Registration & Mock Test ( Final Semester/Year-Backlog Students)

Name of Department

Registration & Mock Test Link

Helpline Number

Civil Engineering
Civil Engg. Mock Test
Mr. S. S. Jadhav
(9823679835)

Mr. S. A. Nikam
(9623848226)
Computer Engineering
Computer Engg. Mock Test
Ms. G. D. Patne
(9623322899)
Electronics & Telecommunication Engineering
ENTC Mock Test
Mr. S. D. Sutawane
(9923692619)
Electrical Engineering
Electrical Engg. Mock Test
Mr. P. S. Rahate
(7972119866)
Mechanical Engineering
Mechanical Engg. Mock Test
Mr. F. H. Pinjari
(7972262885)
Pharmacy
Pharmacy Mock Test
Mr. S. S. Pande
(8888408411)