Government Polytechnic, Ratnagiri.

शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी.

(An institute of Government of Maharashtra)
( Established in 1961)

Admission Notices and updates

Notice and form for Change of Institute (प्रथम व द्वितीय वर्षानंतर संस्था बदल करण्याबाबत अर्ज व सूचना)

प्रथम व द्वितीय वर्षाच्या ज्या विद्यार्थांना द्वितीय व तिसरे वर्षात प्रवेश घेतांना संस्थाबदल करावयाचे आहे त्यांनी सोबत देण्यात आलेल्या गुगल फॉर्म द्वारे दि. 13/09/2021 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. तसेच सदर प्रक्रियेत सहभाग नोंदवतांना खालील नियमांचे पालन करावे.

१) प्रथम/ द्वितीय वर्ष उत्तीर्ण (Clear pass) किंवा केवळ एका विषयात अनुत्तीर्ण (ATKT with one backlog only) असणारे विद्यार्थीच सदर संस्था बदल प्रक्रियेत सहभाग नोंदवू शकतात.

२) प्रथम वर्ष प्रवेशावेळी TFWS/EWS द्वारे प्रवेशित विद्यार्थी शाखाबदल प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाही.

3) एकदा संस्था बदल केल्यानंतर सदर संस्थेमधे प्रवेश घेणे विद्यार्थास बंधनकारक असेल.

4) सदर प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालय तर्फे राबविण्यात येणार असून, संस्था बदलाचे संपूर्ण अधिकार संचालनालय यांना असणार आहे.

5) सदर प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी सौ.सोनाली पाटील यांच्याशी संपर्क करावा (मोबाईल नंबर 9420909432)

(---Click Here For link of change of Institute Form---)

प्राचार्य
शा.तं.रत्नागिरी.