Government Polytechnic, Ratnagiri.

शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी.

(An institute of Government of Maharashtra)
( Established in 1961)

Notice for provisional admission of Second and final year Students for Acadamic Year 2020-21

(शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये तात्पुरता प्रवेश घेणाऱ्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना सूचना)

१) द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तात्पुरता प्रवेश अर्ज Google form द्वारे दि. १७/०८/२०२० रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत भरावेत.
२) सदरचा प्रवेश हा सन २०२०-२०२१ करिता तात्पुरता असून याबाबतची अंतिम प्रवेश प्रक्रिया व प्रवेशाबाबतची आवश्यक ती कागदपत्रे तसेच सवलतीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची आवश्यक ती कागदपत्रे पडताळून मागाहून आवश्यक ते शासकीय व अशासकीय शुल्क स्वीकारून प्रवेश निश्चित करण्यात येईल याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
३) सदर शुल्क स्विकारल्याशिवाय प्रवेश निश्चित होणार नाही तसेच संबंधित विद्यार्थी सन -२०२०-२०२१ वर्षातील अंतिम प्रवेशास पात्र होणार नाही याची नोंद घ्यावी.
४) सद्य स्थितीत विद्यार्थ्यांकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्यास अंतिम प्रवेश निश्चितीच्या वेळी ती सादर करणे बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी.
५) प्रवेशाबाबतचा पात्र व अपात्रतेची अंतिम निर्णय मा.प्राचार्यांकडे राहील.
६) सदर प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.
  1. संगणक विभाग - श्रीमती. गौरी पाटणे. ९६२३३२२८९९
  2. स्थापत्य विभाग - श्री. सुनील निकम ९६२३८४८२२६
  3. विद्युत विभाग - श्री. पंकज रहाटे ७९७२११९८६६
  4. अणुविद्युत विभाग - श्री. तिपण्णा हैनाळकर ८३२९४५४०९०
  5. यंत्र विभाग - श्रीमती. प्रियांका टीकेकर ९१४६८९४६९९
  6. औषधनिर्माणशास्त्र विभाग - श्री. श्रीकृष्ण मस्के ८९९९७२८३४९
प्राचार्य
शा.तं.रत्नागिरी.