Government Polytechnic, Ratnagiri.

शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी.

(An institute of Government of Maharashtra)
( Established in 1961)

Notice for Carry Forward Student's Registration for Acadamic Year 2020-2021

(शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी कॅरी फॉरवर्ड विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी सूचना)

संस्थेतील विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2020 -21 करिता कॅरी फॉरवर्ड विद्यार्थ्यांचे दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे रजिस्ट्रेशन करणेबाबत कळविण्यात आलेले आहे. तरी सोबत जोडलेल्या यादीतील विद्यार्थी हे कॅरी फॉरवर्ड अंतर्गत पात्र असून सदर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये नियमित प्रवेश निश्चित करण्यासाठी संस्थेच्या वेबसाईटवर दिलेल्या गुगल फॉर्मवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  1. Notice for Carry Forward Student's Registration for Acadamic Year 2020-2021

  2. List of the eligible Students of Regular Shift (0013) for Carry Forward.

  3. List of the eligible Students of Second Shift (1598) for Carry Forward.

  4. Link for Registation of Carry Forward Students.